रोटरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मृती बन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST2021-06-10T04:08:44+5:302021-06-10T04:08:44+5:30

याप्रसंगी युवा नेते अमित बेनके, प्राचार्य श्रीकांत शेवाळे, प्राचार्य मिलिंद भुजबळ तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन घोडेकर, राष्ट्रीय सेवा ...

Become a memorial to Rotary's Golden Jubilee | रोटरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मृती बन

रोटरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मृती बन

याप्रसंगी युवा नेते अमित बेनके, प्राचार्य श्रीकांत शेवाळे, प्राचार्य मिलिंद भुजबळ तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन घोडेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. कांबळे, प्रा. शरद काफले, उत्तम पठारे, श्रीकृष्ण कुलकर्णी उपस्थित होते.

वनस्पती विभागाचे प्रा. वाजगे व गंभीर मॅडम यांनी सर्व शास्त्रीय आखणी केली.

रोटरी क्लबचे सर्व सभासद अरविंद ब्रह्मे, डोके, मेहेर, डॉ प्रशांत काचळे, योगेश भिडे , महाजन, माउली लोखंडे, प्रशांत ब्रह्मे, टाकळकर, प्रिया कामथ , फर्स्ट लेडी प्रिया घोडेकर, डॉ. केतकी काचळे, वर्षा गांधी, अमृता भिडे यांनी वृक्षारोपण केले.

वृक्षारोपणासाठी विजय कोल्हे, मंगेश काळे, जयसिंग भुजबळ, देवा गुंजाळ आदींचे सहकार्य लाभले.

या अभिनव संकल्पनेची सर्व माहिती प्रकल्प समन्वयक इतिहास संशोधक रो. प्रा. लहू गायकवाड यांनी दिली.

०९ नारायणगाव

रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने झाडे लावून "स्मृती बन" तयार केले.

Web Title: Become a memorial to Rotary's Golden Jubilee