शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीकडून एका महिलेला मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचेही कपडे फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 15:24 IST

पुण्याच्या उत्तमनगरमधील घटना, लाथाबुक्क्यांनीही मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

ठळक मुद्देतृतीयपंथी तिला मारहाण करुन तिच्याकडे असलेले पैसे जबरदस्तीने घेत होता

पुणे: उत्तमनगर परिसरात एका तृतीयपंथीने महिलेला मारहाण करुन त्यांच्याकडील रक्कम हिसकाविली. त्यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाया महिलेचे कपडे फाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका ४० वर्षाच्या तृतीयपंथीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

एक महिला उत्तमनगरमधील भाजी विक्री दुकानासमोर बसली होती. त्यावेळी या तृतीयपंथीने तिला मारहाण करुन तिच्याकडे असलेले पैसे जबरदस्तीने घेत होता. त्यावेळी फिर्यादी महिला तिला सोडविण्यासाठी गेल्या असताना त्याने त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांच्याकडील २५० रुपये हिसकावून घेतले. त्यांचे कसे ओढून त्यांना रस्त्यावर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आणखी दोन महिलांच्या अंगावर धावून त्यांना हाताने मारहाण केली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक