शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, डिलीट करून माहिती होत नाही नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 05:07 IST

बॉलीवुडमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये व्हॉटसअ‍ॅप चॅटवरून अनेकांची चौकशी सुरू झाली आहे. चॅट संपूर्ण डिलीट करूनही पोलीसांनी कसे मिळविले आणि हे पुरावे न्यायालयात ग्राह्य धरले जाणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.

विवेक भुसे ।

पुणे : मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून एखाद्याला मेसेज पाठवून ते डिलीट केले तरी त्याची मेमरी शिल्लक राहते. पोलीसांना फॉरेन्सिक लॅबमध्ये हे मेसेज पुन्हा काढता येऊ शकतात. संपूर्ण चॅट (संवाद) पुन्हा पाहिले जाऊ शकते. याबाबतचे फॉरेन्सिक लॅबने दिलेले प्रमाणपत्र न्यायालयातही ग्राह्य धरले जाते, अशी माहिती पोलीस तपासातील तज्ज्ञांनी दिली आहे.

बॉलीवुडमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये व्हॉटसअ‍ॅप चॅटवरून अनेकांची चौकशी सुरू झाली आहे. चॅट संपूर्ण डिलीट करूनही पोलीसांनी कसे मिळविले आणि हे पुरावे न्यायालयात ग्राह्य धरले जाणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल अथवा कॉम्प्युटरवरुन पाठविलेला किंवा मिळालेला मेसेज डिलिट केला तरी मोबाईलमध्ये मेमरी राहते. मेसेज पुन्हा रिकव्हर करता येतो. व्हॉटसअ‍ॅपसारख्या अ‍ॅपमध्ये पूर्ण सुरक्षितता असल्याचे सांगण्यात येते. परंतु, बहुसंख्य लोक आपले व्हॉटसअ‍ॅप मेसेज बॅकअप म्हणून सेव्ह करुन ठेवत असतात. आपोआप बॅकअप घेतला जात आहे हे आपल्या लक्षातही नसते. त्यामुळे फिर्यादी किंवा आरोपी यांचे मोबाईल हँडसेट ताब्यात घेतल्यावर फॉरेन्सिक लॅबमध्ये सॉफ्टवेअरचा वापर करुन हँडसेटमध्ये असलेले सर्व मेसेज पुन्हा रिकव्हर करता येतात. फॉरेन्सिक लॅबकडून या मेसेजबाबत एक सर्टिफिकेट दिले जाते. ते न्यायालयातही ग्राह्य धरले जाते.याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हॉटसअपकडून स्थानिक पातळीवर एक वर्षापर्यंतचा डाटा उपलब्ध होऊ शकतो. फेसबुक, जी मेल या कंपन्यांकडून जसे सहकार्य मिळतेÞ तसे व्हॉटसअ‍ॅपकडून दिली जात नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने चॅटची माहिती रिकव्हर करुन घेण्यात येते.कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे तुम्ही एखादा मेसेज, फोटो दुसºयाला पाठविला तर त्याची नोंद कोठेतरी झालेली असते. त्यामुळे ते उपकरण पोलीसांना मिळाले तर त्यातून माहिती काढणे शक्य असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी