शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाजप प्रदेशाध्यक्षांचा बारामती दौरा निश्चित; लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:55 IST

प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासुन बावनकुळे यांचा जिल्ह्यात पहिला दौरा थेट पवारांच्या कर्मभुमीत बारामतीत आयोजित करण्यात आला आहे

बारामती : भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची आतापासूनच तयारी सुरु केली आहे. या बारामती लोकसभा मतदार संघात नियोजित भाजप ‘बारामती लोकसभा मतदारसंघ’ मिशनला अखेर  मुहुर्त मिळाला आहे. ६ सप्टेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऑगस्ट मधील  लांबलेला बारामती दौरा निश्चित झाला आहे. याबाबत भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.

प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासुन बावनकुळे यांचा जिल्ह्यात पहिला दौरा थेट पवारांच्या कर्मभुमीत बारामतीत आयोजित करण्यात आला आहे. यावरुन भाजप ने बारामती ला दिलेले राजकीय महत्व अधोरेखित होते. ६ सप्टेंबर रोजी आगामी विविध निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच आगामी निवडणुकांमध्ये भाजपची दिशा यावेळी निश्चित होणार असल्याचे संकेत आहेत. तसेच कार्यक्रमात भाजपच्या काही शाखांची उदघाटन कार्यक्रम नियोजित आहेत. त्यासाठी बावनकुळे ५ सप्टेंबर रोजी आदल्या दिवशी बारामतीत मुक्कामी येत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासुनच रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे १३ तास त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांचे वेळापत्रक आहे. शहरासह तालुक्यातील काटेवाडी, माळेगांव येथे ते भेट देतील. त्यांच्या दौऱ्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, बाळासाहेब गावडे आदी पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघात खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ऑगस्टमध्ये तीन दिवस मुक्कामी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.मात्र,हा रद्द झालेला  दौरा सप्टेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे.बावनकुळे यांच्या दौºयात केंद्रीय मंत्र्यांच्या दौºयाच्या तयारीबाबत चर्चा होईल,असे देखील मोटे यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBaramatiबारामतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार