शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

देशातल्या ३७ छावणी रुग्णालयात 'आयुर्वेदिक उपचार'; खडकी, देहूरोड रुग्णालयांमध्येही मिळणार सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 15:42 IST

उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय...

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून (Ministry of Defence) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील छावणी रुग्णालयातील (cantonment hospital) रुग्णांना आयुर्वेदातील पारंपरिक उपचारांचा (ayurvedic treatment) लाभ देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. यामध्ये देशातील ३७ छावणी रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील खडकी (khadki cantonment hospital) आणि देहूरोड (dehu road cantonment hospital) या दोन छावणी रुग्णालयांचाही समावेश केला गेला आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे संरक्षण दलांतील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच छावणी परिसरातील निवासी आणि सामान्य नागरिकांना आयुर्वेदिक उपचार मिळणार आहेत. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राकेश कोटेचा यांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे याबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने या उपक्रमासाठी कुशल आयुष डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलKhadkiखडकीdehuroadदेहूरोडDefenceसंरक्षण विभागAyurvedic Home Remediesघरगुती उपाय