शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याविषयी जनजागृती व्हावी : विक्रम नाबर; ‘सागरकिनाऱ्यावरील जीवन’ चित्रबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:17 IST

आजकाल समुद्रकिनारपट्टीवर आपल्याला कचऱ्याचे साम्राज्य बघायला मिळत आहे, याविषयी जनजागृती करायला हवी’’ असे मत इंजिनिअर क्षेत्रातील अग्रगण्य प्रा. डॉ. विक्रम नाबर यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देआपल्या भारताला सुंदर अशा मोठ्या समुद्रकिनारपट्टीची देणगी मिळाली आहे : डॉ. विक्रम नाबर बालगंधर्व येथे ‘सागर किनाऱ्यावरील जीवन आणि सागरातील जहाजे’ चित्रप्रदर्शन

पुणे : ‘‘आपल्या भारताला सुंदर अशा मोठ्या समुद्रकिनारपट्टीची देणगी मिळाली आहे. आपल्या देशासारखी किनारपट्टी दुसऱ्या कुठल्या देशाला मिळणे अशक्य आहे. परंतु, आजकाल समुद्रकिनारपट्टीवर आपल्याला कचऱ्याचे साम्राज्य बघायला मिळत आहे, याविषयी जनजागृती करायला हवी’’ असे मत इंजिनिअर क्षेत्रातील अग्रगण्य प्रा. डॉ. विक्रम नाबर यांनी व्यक्त केले. सोसायटी आॅफ इंडियन मरिन आर्टिस्टच्या वतीने कमोडर राजन वीर यांनी बालगंधर्व येथे आयोजित केलेल्या ‘सागर किनाऱ्यावरील जीवन आणि सागरातील जहाजे’ या चित्रप्रदर्शनात ते बोलत होते. या वेळी वीणा चांदवरकर, डॉ. रिमा मेनोन, (निवृत्त) कमोडर राजन वीर आदी उपस्थित होते. समुद्रकिनाऱ्यावरील घरे, किल्ले, मंदिरे, स्मारके, मच्छीमारी करणाऱ्या खेडेगावाचा परिसर, सागरातील जहाजे अशा विलोभनीय, मनाला ताजे व प्रसन्न करणारे चित्रे या प्रदर्शनामध्ये दाखविण्यात आली आहेत. यामध्ये ज्येष्ठ चित्रकार नंदकिशोर धाडणेकर, लता धाडणेकर, होश्नार कैकोबाद, सीमा घिया, प्रतीक टंडन, सतीश कर्वे तसेच, वैशिष्ट्य म्हणजे १३ वर्षीय बालचित्रकारांचाही सहभाग यामध्ये असून, अ‍ॅक्रिलिक व वॉटर कलर अशा विविध माध्यमांद्वारे काढलेल्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणे