शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आवरा रे..! आचारसंहिता भंग तक्रारींसाठीच्या सी- व्हीजिल अ‍ॅपवर सेल्फी, हाय, हॅलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 14:07 IST

सी व्हीजील अ‍ॅपवर तक्रारी करणा-या मतदारांची संख्या पुण्यात सर्वाधिक असली तरी काही मतदार हाय...,हॅलो...असे एसएमएस पाठवत आहेत.

ठळक मुद्दे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी सी- व्हीजील अ‍ॅप उपलब्धनिवडणूकीमध्ये अधिकाधिक पारदर्शकता यावी,या उद्देशाने सी-व्हिजीलचा वापर होणे अपेक्षित

पुणे: आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सी व्हीजील अ‍ॅपवर तक्रारी करणा-या मतदारांची संख्या पुण्यात सर्वाधिक असली तरी काही मतदार हाय...,हॅलो...असे एसएमएस पाठवत आहेत. तर काही स्वत: चे सेल्फी अपलोड करत असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, बहुतांश जागृक मतदारांकडून अ‍ॅपवरून आचारसंहिता भंगाच्या अचूक तक्रारी देवून जिल्हा प्रशासनाला चांगलेच कामाला लावत आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सी-व्हीजिल अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व सामान्य मतदारांना आपल्या परिसरातील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने तक्रार देता येणार आहे.आचारसंहितेच्या काळात शासकीय कामांचे किंवा राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या कामांचे फलक लावता येत नाही. परंतु,अजूनही एखाद्या मतदार संघात अशा प्रकारचे फलक लावलेले असू शकतात. या फलकांचे छायाचित्र काढून अ‍ॅपवर अपलोड करता येते. तसेच उमेदवाराचा प्रचारकरताना मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वस्तू ,पैसे आदीचे वाटप होत असल्याचे व्हीडिओ किंवा छायाचित्रही अ‍ॅपवर अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.निवडणूकीमध्ये अधिकाधिक पारदर्शकता यावी,या उद्देशाने सी-व्हिजीलचा वापर होणे अपेक्षित आहे. परंतु, हाय, हॅलो आणि सेल्फी अपलोड करण्याबरोबरच माझे मतदार यादीत नाव नाही. मी काय करू,अशा स्वरूपाची विचारणा अ‍ॅप वरून केली जात आहे. त्यामुळे अजूनही काही मतदारांमध्ये सी व्हिजील बाबत जागृकता नसल्याचे दिसून येत आहे.परंतु,पुण्यात या अ?ॅपवर कसबा पेठ ,चिंचवड,भोसरी आदी ठिकाणांहून सर्वाधित तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSocial Mediaसोशल मीडियाsmsएसएमएस