शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात तृतीयपंथीयावर हल्ला; बरोबर येण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 17:36 IST

कात्रज मंतरवाडी रोडवरील इंदु स्टील कंपनीजवळील घटना...

पुणे : घरी जात असलेल्या तृतीयपंथीयाला अडवून आपल्याबरोबर येण्याची गळ चौघांनी घातली. त्याला या तृतीयपंथीयाने नकार दिल्यावर त्याच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याप्रकरणी हडपसरमधील वैदुवाडी येथे राहणाऱ्या एका २२ वर्षाच्या तृतीयपंथीयाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील कात्रज मंतरवाडी रोडवरील इंदु स्टील कंपनीजवळ १२ जुलै रोजी रात्री दहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा तृतीयपंथी असून तो रात्री घरी जात होता. त्यावेळी चौघांनी त्यांना अडवून त्यांच्याबरोबर जाण्याचा आग्रह करु लागले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तेव्हा त्यांनी हाताने मारहाण केली. त्यांच्या एकाने कोयत्याने मानेवर वार केला. फिर्यादी यांनी हात आडवा घातला असता हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पथक, खंडणी विरोधी पथक तसेच हडपसर पोलिसांचे पथक या चोरट्यांचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी