शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

घरातील पैशाच्या वादातून केला जीवे मारण्याचा प्रयत्न, डोक्यात मारली कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 18:30 IST

घर सोडून गेलेल्या वडिलांना परत आणले पडले महागात

ठळक मुद्देवडील पैशांची मदत करतात यावरून निर्माण झाला होता वाद

पुणे: घरातील वादातून निघून गेलेल्या वडिलांना आणण्यासाठी गेलेल्या एकावर कुर्‍हाडीच्या मागील बाजूने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. तसेच कारच्या काचा फोडण्यात आल्या. हा प्रकार विमाननगर येथील संजय पार्क येथे शुक्रवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी हलीमा इसाक कनुल (वय ६५), अरबाज सलीम कनुल, सोहेल सलीम कनुल (सर्व रा. विमाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अब्दुलसमद शफिक कनुल (वय २८, रा. कोंढवा) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीचे वडिल हे त्यांचा भाऊ इसाक कनुल यांना पैशांची मदत करत असत. यावरुन त्यांच्या घरात वाद झाला होता. त्यावरुन वडील रागावून घरातून निघून गेले होते. त्यांना घरी घेऊन येण्यासाठी फिर्यादीची आई, बहिण व तिचे पती हे कारने विमाननगर येथे गेले होते. फिर्यादीची आई वडिलांना घरी येण्याबाबत विचारत असताना आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात कुर्‍हाडीच्या पाठीमागील बाजूने मारुन खाली पडले व मारहाण केली. त्यांना सोडवण्यासाठी आई व बहीण मध्ये आल्या असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक