शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: काँग्रेस भवनमधील मारहाण प्रकरण, परस्परांविरोधात तक्रार; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 08:37 IST

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल...

पुणे :काँग्रेस भवनमध्ये शनिवारी दुपारी एनएसयूआय या काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रफुल्ल पिसाळ (रा. कोथरूड) यांनी फिर्याद दाखल केली.

पोलिसांत तक्रार दिलेल्या तक्रारीनुसार ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, भूषण रानभरे आणि युवराज नायडू यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते शनिवारी काँग्रेस भवन येथे जमले होते. शहराध्यक्ष पदावरून संघटनेत दोन गट पडले आहेत. पक्षातीलच वेगवेगळ्या.वरिष्ठ नेत्यांचे हे गट समर्थक आहेत. पिसाळ यांच्या तक्रारीनुसार त्यांना ‘एनएसयूआय’च्या पदाधिकाऱ्यांनी हाताने, कडे तसेच विटेने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणे