शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांसाठी मुलांनी वळले गुळपोळीचे लाडू

By राजू इनामदार | Updated: June 20, 2025 21:15 IST

- वारकऱ्यांसाठी शहरात बहुतेक ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली जाते. त्यांच्यासाठी चहा-नाष्टाही मंडळांकडून दिला जातो.

पुणे : पालख्यांबरोबर पुण्यात मुक्कामी आलेल्या वारकऱ्यांना शनिवारी दुपारी शाळेतील मुलांनी वळलेले गुळपोळीचे लाडू मिळतील. शनिवारी दिवसभर शाळेतील मुले उत्साहाने हे लाडू वळण्याचे काम करत होती. आमदार हेमंत रासने यांनी मुलांचे कौतुक केले.शनिवार पेठेतील एनईएमएस शाळेतील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. वारकऱ्यांसाठी शहरात बहुतेक ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली जाते. त्यांच्यासाठी चहा-नाष्टाही मंडळांकडून दिला जातो. हे पाहून एनईएमएस शाळेतील विद्यार्थ्यांनी आपणही वारकऱ्यांसाठी काही करावे, असे वाटू लागले. काही शिक्षकांच्या सहकार्याने गुळाचे लाडू करण्याचे निश्चित झाले. त्यासाठीची प्राथमिक तयारी करून झाल्यावर शनिवारी दुपारी मुलांनीच हे लाडू वळले.आमदार रासने यांनी मुलांमध्ये बसून त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धन म्हणून वारकऱ्यांना हे लाडू प्लास्टिकच्या नाही तर कागदी पिशवीतून देणार आहोत, असे मुलांनी रासने यांना सांगितले. पर्यावरण संवर्धनाची आपली मोहीम मुलांपर्यंत पोहचली आहे हे पाहून आमदार रासने यांनीही आनंद व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५