शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari | शंभो महादेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:25 IST

यंदा वारीसाठी परवानगी दिल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह...

पाटेठाण (पुणे) : राहू (ता.दौंड) येथील शंभो महादेव पालखी सोहळ्याचे ज्ञानोबा तुकाराम हरीनामाचा गजर करत मोठ्या भक्तीमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. राहू गावचे ग्रामदैवत शंभो महादेव पालखी सोहळ्याचे यंदा अकरावे वर्ष आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा बंद असल्याने अनेक वारक-यांचा हिरमोड झाला होता. यंदा वारीसाठी परवानगी दिल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता.

अभिषेक, विधीवत पुजा, विणा आणि पादुका पुजन केल्यानंतर टाळ, मृदगांच्या गजरात सवाद्य भव्य आकर्षक स्वरुपात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी घरासमोर सडा, रांगोळीच्या पायघड्या घालत स्वागत करण्यात आले. आषाढी महावारीसाठी मानाची बैलजोडी टेळेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी अर्जुन आबासो थोरात यांची असून मानाचा अश्व बापुसो धनाजी सोनवणे यांचा आहे.

पालखी सोहळा पिंपळगाव, खुटबाव, भांड़गाव, मुर्टी, मोरगाव, वाकी, होळ, फलटण, बरड़, नातेपूते, माळशिरस, वेळापूर, वाखरी आदी गावांंमध्ये चौदा मुक्काम करीत पंढरपूर येथे पोहोचणार आहे. यावेळी माजी आमदार रंजना कुल, सरपंच दिलिप देशमुख, माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, भाजप नेत्या कांचन कुल, कैलास गाढवे, बंडोपंत नवले, किसन शिंदे, मारुती मगर, कांतीलाल काळे यांच्यासह भाविक उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी