शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कला हा मानवी संस्कृतीचा खजिना : श्रीपाल सबनीस; सावित्रीबाई फुले स्मारक येथे संगीत मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 16:09 IST

कलांमुळेच मानवी जीवन सुसह्य, शांत आणि समृध्द झाले आहे, असे उदगार माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. सुखकर्ता आणि नाईक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमात सबनीस बोलत होते.

ठळक मुद्देसुखकर्ता आणि नाईक प्रतिष्ठानतर्फे संगीत मैफलीचे आयोजनकलात्मक श्रीमंती हेच संस्कृतीचे खरेखुरे वैभव : श्रीपाल सबनीस

पुणे : सध्याचे समाजजीवन अनेक प्रश्नांनी आणि वेदनांनी व्यापलेले आहे. तणावग्रस्त जीवनामध्ये कलात्मक सौंदर्याची अभिव्यक्ती माणसाला दिलासा देते. कलावंतांच्या साहित्य, कलांच्या प्रवाहातील तपश्चर्या मानवी संस्कृतीला आनंद प्रदान करतात. कलांमुळेच मानवी जीवन सुसह्य, शांत आणि समृध्द झाले आहे. कला ही मानवी संस्कृतीचा खजिना आहे, असे उदगार माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.सुखकर्ता आणि नाईक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमात सबनीस बोलत होते. या मैफिलीचे संयोजन सम्राट नाईक यांनी केले होते. याप्रसंगी दादा महाराज नगरकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ.एन.वाय.पाटील, डॉ. सत्यशील नाईक, बंडा जोशी, योगिता पाखले, रणजित नाईक, सुनिता पाटील, अक्षता तिखे, उषा बढे आणि इतर कलावंतांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे पार पडला.सबनीस म्हणाले, ‘स्वर्ग ही माणसाची काल्पनिक संकल्पना आहे. पृथ्वीवरील भौतिक जीवनात स्वर्गस्थ आनंद देणारी क्षमता केवळ कलेमध्ये असते. मानवी जीवनात कलाप्रवाह नसता, तर आयुष्य निरर्थक ठरले असते. त्यामुळे कलावंत, कलाकृती आणि रसिक यांची परंपरा माणसांनी जपलेल्या आहेत. कलात्मक श्रीमंती हेच संस्कृतीचे खरेखुरे वैभव असते. या वैभवाचा कलावंत ध्यास घेतात आणि त्यासाठी श्वास पेरतात.’

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणे