शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाईचा बड्डे..! तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्याला अटक; लोणीकाळभोर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:44 IST

व्हिडिओ क्लिप पोलिसांच्या हाती 

ठळक मुद्देबेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. असे असताना काही जणांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले आहे. अशातच लोणीकाळभोर परिसरातील येथील एकाने तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा केल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे.  ॠषीकेश सुरेश पवार (वय २१,रा.कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर,ता.हवेली, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.त्याच्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या वाढदिवसाची ध्वनीचित्रफित पोलिसांच्या हाती लागताच त्याला पकडण्यात आले.त्याच्याकडून तलवारही जप्त करण्यात आली.पवार सराईत असून तो नेहमी दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्र बाळगतो.कदमवाक वस्ती एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून संचारबंदी वाढदिवस साजरा केल्याबाबतची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. लोणीकाळभोर परिसरात या ध्वनीचित्रफितीची सध्या चर्चा सुरू होती.ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या भागात गस्त घालत होते.पोलिसांनी ही ध्वनीचित्रफित पाहिली.संचारबंदीत केक कापणा-याचा शोध सुरू केला.तपासात सराईत गुन्हेगार पवारने संचारबंदीत भररस्त्यात तलवारीने केक  कापून वाढदिवस साजरा केल्याची माहिती मिळाली.त्यानंतर तो लोणीकाळभोर परिसरात फिरत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर क्षीरसागर, काशिनाथ राजापुरे यांनी त्याला सापळा लावून पकडले.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक