शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

पत्नीसोबतचा वाद, तरुणाने पोलिस चौकीसमोर केले स्वतःवर ब्लेडने वार; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:02 AM

ही घटना शुक्रवारी (दि. २३) फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर घडली...

पुणे : पती-पत्नीच्या वादातून तरुणाने पोलिस चौकीसमोर येऊन ब्लेडने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. २३) फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर घडली. सलमान अत्तार, असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव असून, उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.

अधिक माहितीनुसार, सलमानची दोन लग्नं झाली असून, त्याच्यासोबत एकच पत्नी राहते. दारू पिल्यानंतर त्याने तिलाही मारहाण केली होती. त्याच रागातून पत्नी गणेश पेठेत माहेरी निघून गेली. मात्र, पत्नी मीसिंग असल्याची तक्रार घेऊन सलमान पोलिस चौकीत गेला. तिथे पोलिसांनी त्याच्या पत्नीला फोन लावला असता, तिने माहेरी गेल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला घरी जायला सांगितले. त्याच रागातून त्याने शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर स्वतःवर ब्लेडने वार आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड