शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

समस्या निवारणासाठी अ‍ॅप

By admin | Updated: June 15, 2015 06:06 IST

सर्व नागरी समस्यांचे निराकरण त्वरित होण्यासाठी ग्रामपंचायत हिंजवडी आणि एका कंपनीच्या सहकार्याने ‘गांधीगिरी’ नावाचे मोबाईल अ‍ॅप

वाकड : सर्व नागरी समस्यांचे निराकरण त्वरित होण्यासाठी ग्रामपंचायत हिंजवडी आणि एका कंपनीच्या सहकार्याने ‘गांधीगिरी’ नावाचे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. परिसरातील रहिवाशांच्या वीज, पाणी, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी, आरोग्य, वैद्यकीय, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, वाहतूक आदी पायाभूत आणि नागरी सुविधांबाबत समस्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या नजरेस आणून देत त्यावर ‘झट की पट’ उपाययोजना होणे शक्य होणार असल्याचे सरपंच श्याम हुलावळे यांनी सांगितले. बऱ्याचदा नागरी सुविधांसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाच्या दरबारी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. तरीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे समस्या सुटत नाहीत. याचाच विचार करून धावपळीच्या काळात नागरिकांचा वेळही वाचावा आणी कामही त्वरित व्हावे, तसेच संपूर्ण गाव एकमेकाशी जोडले जाते, या हेतूने या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपवर समस्यांबाबत उपाययोजना काय करण्यात आल्या आहेत, काम कसे आणी कधी होणार याबाबत एका क्लिकवर सदस्याला कळणार आहे.सभासद होण्यासाठी ‘गांधीगिरी’ अ‍ॅप डाऊनलोड करावा लागतो. सभासद झाल्यानंतर शाळा, रस्ते, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय इत्यादी कोणत्याही गोष्टीशी निगडीत ग्रुप तयार करून त्यावर समस्या सोडविणारी संबधित व्यक्ती विभाग प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच आपण केलेल्या कामाची प्रगती कुठपर्यंत आली कामात काय अथवा लागणारा कालावधी पाहता येऊ शकतो.(वार्ताहर)