शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपती गायकवाड पिता-पुत्रावर सावकारी प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 21:51 IST

पिंपरी आयुक्तालयाने संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का)गायकवाड पिता-पुत्रावर कारवाई कारवाई केली आहे.

पुणे : प्रतिष्ठित उद्योजक नानासाहेब शंकरराव गायकवाड आणि गणेश नानासाहेब गायकवाड या पितापुत्रावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात आणखी एक सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी पिंपरी आयुक्तालयाने संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का)गायकवाड पिता-पुत्रावर कारवाई कारवाई केली आहे. गायकवाड यांनी केलेल्या फसवणुकीसंदर्भात आता अनेक तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत. याबाबत स्वप्निल गणपतराव बालवडकर (36, रा. क्लोरीस रेसीडेन्सी, बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालवडकर हे व्यावसायिक असून,  त्यांचे बुलेटचे शोरूम आहे. त्यांनी व्यवसायासाठी 2016 ते मे 2017 मध्ये 2 कोटी रुपये गायकवाड यांच्याकडून दोन टक्के व्याजाने घेतले होते. तसेच 2017 मध्ये 1 कोटी 4 टक्के व्याजाने घेतले होते. नंतर 2018 मध्ये 55 लाख 4 टक्के व्याजने दिले. तेव्हा त्याने व्याज जर वेळेवर दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यावरून आरोपीचा मित्र धनेश माळी यांच्या खात्यावर 1 कोटी 10 लाख व गायकवाड यांच्या घरी जाऊन 3 कोटी 40 लाख रुपये रोख स्वरूपात दिले होते. यासर्व व्यवहारात गायकवाड यांनी बालवडकर यांची 8 गुंठे जमीन लिहून घेतली. तसेच सावकारी करताना त्यांनी व्याज रोख स्वरूपात घेऊन मुद्दल बँक खात्यावर घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.------------------------------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस