शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pune News| कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविकेच्या पाल्ल्यांना मिळाले 50 लाखांचे सानुग्रह सहाय्य निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 14:08 IST

सदर प्रस्तावास महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली

पुणे : फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणा-या सरकारी कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचा-यांच्या नातेवाईकांना तब्बल 50 लाख रुपये सानुग्रह सहाय्य निधी दिले जाते. पुणे शहरातील पर्वती दर्शन विभागाच्या अंगणवाडी सेविका सविता प्रभाकर शिळीमकर यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. या सेविकेच्या पाल्ल्यांना शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळावे यासाठी प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी सुहिता आनंदा ओव्हाळ मुख्यसेविका कल्पना व्यंकटेश चिरमुल्ला यांनी पाठपुरावा केला. अखेर एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे आयुक्त यांनी हा अर्ज मंजूर करत अंगणवाडी सेविकेच्या पाल्ल्यांना 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली.

महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील पर्वती दर्शन विभागाच्या अंगणवाडी अंगणवाडी सेविका सविता प्रभाकर शिळीमकर यांचा अंगणवाडी केंद्राशी संबंधित सेवा बजावताना कोविड १९ चा संसर्ग झालेल्या लाभार्थ्यांच्या संपर्कात आल्याने कोरोना संसर्ग होऊन१४ एप्रिल २०२१ रोजी मृत्यू झाला. त्या पार्वश्वभूमीवर प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी सुहिता आनंदा ओव्हाळ मुख्यसेविक कल्पना व्यंकटेश चिरमुल्ला यांनी पाठपुरावा करीत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना (महाराष्ट्र राज्य) नवी मुंबई यांच्याकडे दिवंगत अंगणवाडी सेविका सविता प्रभाकर शिळीमकर यांच्या पाल्ल्यांना सानुग्रह सहाय्य निधी मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला होता.

सदर प्रस्तावास महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली. हे सानुग्रह सहाय्य निधी २६ जानेवारी २०२२ रोजी अंगणवाडी सेविका सविता प्रभाकर शिळीमकर यांच्या कन्या अंकिता व मुलगा आकाश शिळीमकर यांना वितरित करण्यात आला. सानुग्रह सहाय्य निधी ५० लाख रुपये वितरण आयुक्त राहुल मोरे आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त बी.एल.मुंढे, दिलीप हिरवाळे,  सुहिता आनंदा ओव्हाळ, मनिषा बिरारीस, कल्पना व्यंकटेश चिरमुल्ला, गट समन्वयक प्रविणसिंग पदमसिंग राजपूत, मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद