शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आणे येथे अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:26 IST

आणे येथे सुरू असलेला अल्पवयीन मुलीचा विवाह आळेफाटा पोलीस व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून रोखला.

आणे - येथे सुरू असलेला अल्पवयीन मुलीचा विवाह आळेफाटा पोलीस व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून रोखला.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उदरनिर्वाहानिमित्त आणे येथे आलेल्या एका कुटुंबातील मुलीचा विवाह जुन्नर तालुक्यातील एका मुलाशी गुरुवारी (दि. ५) दुपारी आयोजित करण्यात आला होता.मात्र ही मुलगी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याची विश्वसनीय माहिती आळेफाटा पोलीस व ग्रामविकास अधिकारी आणे यांना मिळाली होती.दरम्यान, आळेफाटा पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या बेल्हा दूरक्षेत्रचे पोलीस हवालदार नारायण बरडे, आनंद गावकर व आणे येथील ग्रामविकास अधिकारी एस. एस. जंजाळ हे दुपारी दोनच्या सुमारास विवाहाच्या ठिकाणी आले.त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यानंतर त्यांनी हा होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला व संबंधीत मुलीच्या पालकांना त्याबाबत समज दिली.आळंदीतून मुलीचे अपहरणआळंदी : येथील घुंडरे आळी परिसरातून अज्ञाताने कोणत्या तरी अज्ञात कारणाने एका अल्पवयीन मुलीस पळवून नेले असल्याची माहिती आळंदी पोलीस नाईक राजेंद्र कोणकिरी यांनी दिली. विकास सूर्यभान मालक (रा. घुंडरे आळी, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार : मंगळवारी (दि. ३) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुम्ाांरास फिर्यादी यांच्या १७ वर्षांच्या मुलीस अज्ञाताने पळवून नेले आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. एल. शिंदे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाmarriageलग्नPuneपुणे