शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

...अाणि त्यांनी दाखवली अापली कर्तव्यतत्परता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 19:08 IST

संजय जाधव या अग्निशमन दलातील जवानाने प्रसंगावधान दाखवत चारचाकीला लागलेली अाग विझवली.

पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेसवर खंडाळा घाटाजवळील बायबास येथे गाडीतून धूर निघत असल्याने चारचाकी चालकाने गाडी बाजूला घेतली. गाडीतून धूर निघत असल्याने गाडीतील कुटुं घाबरुन गेले हाेते. कुठल्याहीक्षणी गाडी पेट घेऊ शकली असती. इतक्यात मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या संजय जाधव या अग्निशमन जवानाच्या निदर्शनास ही बाब अाली. त्यांनी लगेच अापली गाडी बाजूला घेत गाडीतील अग्निराेधक उपकरण घेत रस्ता अाेलांडला अाणि गाडीला लागलेली अाग विझवत, अापली कर्तव्यतत्परता दाखवली. त्यांच्या या प्रसंगावधानाचे सर्वांनीच काैतुक केले.     पुण्यातील लाेहियानगर येथील अग्निशमन केंद्रात संजय जाधव हे फायरमन म्हणून कार्यरत अाहेत. गुरुवारी ते अापल्या वयक्तिक कामासाठी मुंबईला गेले हाेते. दुपारी 3.15 च्या सुमारास पुण्याला परतत असताना त्यांना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीतून धूर येत असल्याचे तसेच नागरिक अारडाअाेरडा करत असल्याचे दिसले. त्यांनी लगेच गाडी बाजूला घेत अापल्या गाडीत असलेले अग्निराेधक उपकरण घेऊन  त्या गाडीची अाग विझवली. त्याचबराेबर अाग पसरु नये म्हणून त्यांनी त्या गाडीत असलेल्या पाण्याचा मारा अागीवर करुन अाग नियंत्रित अाणली. झायलाे ही गाडी  गुजराती पासिंगची हाेती. त्यात दाेन कुटुंबे प्रवास करीत हाेती. त्याचबराेबर या कुटुंबामध्ये 4 लहान मुलं देखील हाेती. संजय जाधव यांनी प्रसंगावधान दाखविला नसता तर अनर्थ घडला असता. त्यांच्या या प्रसंगावधानाचे सर्वांकडून काैतुक करण्यात येत अाहे. 

टॅग्स :PuneपुणेfireआगMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेfire brigade puneपुणे अग्निशामक दल