शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah : थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:01 IST

- पुण्याच्या धर्तीवरून मी छञपती शिवाजी महाराजांनी नमन करतो. 17 व्या शतकात इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे लावले.

पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाहपुणे दौऱ्यावर आले असून, गुरुवारी रात्री त्यांचे शहरात आगमन झाले. आज सकाळी ११:३५ वाजता एनडीएमधील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह आदी नेते उपस्थित आहेत.यावेळी कार्यक्रमात बोलतांना अमित शाह म्हणाले, पुण्याच्या धर्तीवरून मी छञपती शिवाजी महाराजांनी नमन करतो. 17 व्या शतकात इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे लावले.  एनडीए हे प्रेरनास्थान हे देशाच्या सुरक्षेच महत्वाचं ठिकाण आहे, म्हणून  पेशवा बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणं हे सर्वाधिक उचित ठिकाण आहे.ते पुढे म्हणाले, बाजीराव पेशवे हे युद्ध कलेत निपून तर होतेच पण त्यांचं शौर्य देखील होत. थोरले बाजीराव पेशवे हे 20 वर्षात 41 युद्ध लढले आणि ते सर्व जिंकले, अशा वीर योद्धाचा पुतळा आज एनडिएत उभारला गेलाय याचा अभिमान वाटतो.  छञपती शिवाजी महाराजांनी स्वातंञ्यांची लढाई पुढे नेली नसती तरी कदाचित भारत आपल्या मूळ स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालाच नसता.  बाल शिवाजी आणि श्रीमंत बाजीराव पेशवा हे दोन्ही पाञ मला नैराश्यातून बाहेर काढतात.  आपल्या शूरवीरांचा इतिहास सर्व भाषांमधे पोहोचवा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी इतर भाषांमधून इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असं मत व्यक्त केल त्यांनी केवळ सूचना केली सूचना करून फायदा नाही तुम्ही याच्या कामाला सुरुवात करा आम्ही सगळे सोबत आहोत. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAmit Shahअमित शाह