आंबोली गावाता निकाल धक्कादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:13 IST2021-01-19T04:13:08+5:302021-01-19T04:13:08+5:30

येथे अनपेक्षीतपणे सभापती सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बापदेव विकास पॅनलला भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख समर्थक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब ...

Amboli village results shocking | आंबोली गावाता निकाल धक्कादायक

आंबोली गावाता निकाल धक्कादायक

येथे अनपेक्षीतपणे सभापती सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बापदेव विकास पॅनलला भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख समर्थक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय शिंदे यiच्या मार्गदर्शनाखालील बापदेव ग्रामविकास परिवर्तन पॅनलने ४ विरुद्ध १ असा विजय मिळवला.

अतिशय रंगतदार निवडणुकित एका जागेचा निकाल चिठ्ठीवर लागला. प्रभाग क्र १

दत्तात्रय अनंता सुतार (१८५), चिठ्ठीवर विजय शिल्पा संजय कोकणे (१९५), विजय प्रभाग क्र २ - शरद सखाराम शिंदे (३७२), विजय

विष्णु दत्तात्रय काळडोके (३४१) हे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्र ३ मध्ये

तृप्ती संजय गुरव (बिनविरोध), कांताबाई मोहन (बिनविरोध), बापदेव ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या विजय मिळविण्यामध्ये पॅनलप्रमुख बाळासाहेब शिंदे दत्तात्रय शिंदे, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, सुदाम शिंदे, कैलास शिंदे, अशोक शिंदे सखाराम काळडोके, बापूसाहेब वायकर, आनंदराव शिंदे, आदिंनी महाचाची भुमिका पार पाडली .

--

Web Title: Amboli village results shocking