शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय प्रशासनाबरोबरच विश्वस्तांचीही चौकशी करावी; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:38 IST

- महापालिकेने वसूल करावा मालमत्ता कर

पुणे : गोरगरिबांची सेवा करणार, असे सांगून सरकारकडून सवलतीच्या दरात भूखंड मिळवणारे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सेवा करत नाहीच, उलट व्यवसाय थाटला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली. पक्षातर्फे शनिवारी दुपारी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.लक्ष्मी दुधाने, स्वाती पोकळे, किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, स्वप्नील दुधाने, गिरीश गुरनानी, दीपक जगताप, दीपक कामठे, वैभव कोठुळे, पूजा काटकर, सुरेश गुजर, त्रिंबक मोकाशी, रचना ससाणे, गणेश नलावडे, मंजिरीताई घाटगे, रूपालीताई शेलार, पंडित कांबळे, आसिफ शेख, हेमंतकाका बधे व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. रुग्णालय प्रशासनाचा निषेध करणाऱ्या घोषणा देत त्यांनी रुग्णालयाचा परिसर दणाणून टाकला. शुक्रवारी दिवसभर झाला तोच त्रास आजही रुग्णालयात येणाऱ्या व जाणाऱ्या रुग्णांना सहन करावा लागला.पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्याच माध्यमातून मंगेशकर कुटुंबाने काही कोटी रुपयांचा हा भूखंड वार्षिक १ रुपया भाडे या दराने दीर्घ मुदतीवर मिळवला. त्यावेळी मान्य केलेल्या अटी-शर्तींना रुग्णालयाने हरताळ फासला असल्याचे पैशांअभावी गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेने सिद्ध झाले. त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक रोषामुळे सरकार जागे झाले.

चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा झाली. मात्र, या समितीने रुग्णालयातील एखाद्या डॉक्टरला दोषी धरून प्रकरण सोडू नये, रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळाचीही चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला