अयोध्येच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढावा, निर्मोही आखाड्याचे महंत रामदास यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 15:45 IST2018-03-31T15:45:03+5:302018-03-31T15:45:03+5:30

अयोध्याच्या प्रश्नामुळे गेल्या काही दशकापासून भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक,राजनीतिक जीवन वाईट पद्धतीने प्रभावित झाले आहे, असे महंत रामदास यांनी सांगितले.

All should sit together and resolve the issue of Ayodhya , appeal by Mahant Ramdas of Nirmohi Aakhada | अयोध्येच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढावा, निर्मोही आखाड्याचे महंत रामदास यांचे आवाहन

अयोध्येच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढावा, निर्मोही आखाड्याचे महंत रामदास यांचे आवाहन

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र पाठविणार : डॉ.विश्वनाथ कराड अयोध्या प्रश्नावर तातडीने मार्ग निघावा

 पुणे: अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबातचा प्रश्न न्यायालयाच्या बाहेर चर्चेने सुटला तर तो देशासाठी हितकर ठरेल अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी केली होती. त्याचा आम्ही आदर करीत या विषयाशी संबंधित सगळ्यांनी एकत्र बसून या प्रश्नावर मार्ग काढावा, असे आवाहन करत आहोत. आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा असे महंत रामदास यांनी सांगितले. 
यावेळी हनुमान गढीचे महंत स्वामी धरमदासजी, स्वामी विंध्याचलदासजी, योगीराज स्वामी प्रेमसंजयजी,गिरिजेश त्रिपाठी यावेळी उपस्थित होते. अयोध्याच्या प्रश्नामुळे गेल्या काही दशकापासून भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक,राजनीतिक जीवन वाईट पद्धतीने प्रभावित झाले आहे. त्यामुळे यावर तातडीने मार्ग निघावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली... 
 (सविस्तर वृत्त लवकरच) 

Web Title: All should sit together and resolve the issue of Ayodhya , appeal by Mahant Ramdas of Nirmohi Aakhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.