आळंदीत 'यांनी' जोपासलं 'रक्ताचं नातं'.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:20+5:302021-07-14T04:14:20+5:30
शिबिरात पूर्वा शिंदे, उमप्रसाद पोरा, मुकेश अमोटकर, शशी कापरे, पंढरीनाथ भागये, विजय कदम, गोवर्धन काळे, तान्हाजी वाडेकर, उमेश परीट, ...

आळंदीत 'यांनी' जोपासलं 'रक्ताचं नातं'.
शिबिरात पूर्वा शिंदे, उमप्रसाद पोरा, मुकेश अमोटकर, शशी कापरे, पंढरीनाथ भागये, विजय कदम, गोवर्धन काळे, तान्हाजी वाडेकर, उमेश परीट, पंकज दांगट, संतोष जुगदार, गणपती चव्हाण, शिवांजली मोहिते, सुनिल जंगवाल, सुनिल बटुले, पंडित लोने, गंगाधर शिंदे, अजित घेनंद, मुकेश अमृतकर, गोपाळ फुलावरे, प्रविण थोरवे, प्रकाश गंगाळे, विशाल बवले, भाऊसाहेब यादव, धम्मपाल चमले, धर्मेंद्र मुनाली, सतीश गारगोटे, भानुदास पऱ्हाड, संतोष गव्हाणे, शरद रावण, पप्पूशेठ भळगट, राघवेंद्र शिरपूरे, सचिन गुरव, गंभीर औचार, शंकर मालवणकर, विनोद गांधिले, प्रदीप सांडभोर यांनी रक्तदान केले.
लोकमतच्या पुढाकारातून सुरू असलेला "रक्ताचं नातं" हा अभिनव उपक्रम समाजातील अनेक गरजूंचे भविष्यात प्राण वाचविणार आहे. अशा मोहिमेत तरुणांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी वार्ताहर भानुदास पऱ्हाड, महंत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, जय हरी फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष गव्हाणे, विनोद मांजरे, शुभांगी कम्युनिकेशनचे संचालक पप्पूशेठ भळगट आदींसह जय हरी सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.