वक्तृत्व स्पर्धेत अक्षदा मालुसरे, तस्मिन शेख प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:03 IST2020-12-02T04:03:01+5:302020-12-02T04:03:01+5:30

पहिला गट : (वय ६ ते ११ वर्ष) प्रथम : अक्षदा मालुसरे, दुसरा आदित्य बोराटे, तृतीय तनया दिवेकर, चौथा ...

Akshada Malusare, Tasmin Sheikh first in oratory competition | वक्तृत्व स्पर्धेत अक्षदा मालुसरे, तस्मिन शेख प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत अक्षदा मालुसरे, तस्मिन शेख प्रथम

पहिला गट : (वय ६ ते ११ वर्ष) प्रथम : अक्षदा मालुसरे, दुसरा आदित्य बोराटे, तृतीय तनया दिवेकर, चौथा समीक्षा कादबाने, उत्तेजनार्थ दुर्वा शेवते, सावनी मोरे.

दुसरा गट : (वय १२ ते १८) पहिला तस्मिन शेख, दुसरा योगिता रवळे, तिसरा अक्षदा निंबाळकर, चौथा श्रावणी मालुसरे, पाचवा अफज उल शेख. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल्ल जांभुळकर, बापूसाहेब जांभुळकर, सुनील जाधव, पोपट चौगुले, संजय घनवट, सुरेश गव्हाणे, नीलेश आव्हाळ आदी उपस्थित होते. राजाभाऊ तिखे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Akshada Malusare, Tasmin Sheikh first in oratory competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.