शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO | बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; संभाजी राजेंबाबतच्या विधानावर भाजप आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:29 IST

भाजपसह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्ते आक्रमक होत अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला...

बारामती (पुणे) : नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे, तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला. यावरुन बारामतीत भाजपसह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्ते आक्रमक होत अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानासमोर सोमवारी(दि २) सकाळी १०.३० दरम्यान हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवधर्म फाउंडेशनसह  भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.

कार्यकर्त्यांनी पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी 'अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार', अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपच्यावतीने भिगवन चौकात आंदोलन आयोजित करण्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पोलिसांना गुंगारा देत अचानक कार्यकर्ते अजित पवार यांच्या  सहयोग निवासस्थानासमोर एकत्र येत आंदोलन करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती