शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तू कसा आमदार होतो तेच बघतो, अजित पवारांची 'दादा'गिरी स्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 09:53 IST

राष्ट्रवादीच्या उमेदवार बारामती च्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीत पार पडली

पुणे - विजय शिवतारे आता पोपटासाराखा बोलायला लागलाय. शिवतारे… तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी शिवतारेंना दिला आहे. अजित पवारने एकदा ठरवलं की एखाद्याला नाहीच आमदार होऊन द्यायचं… तर तो नाहीच आमदार होत… असे म्हणत आपल्या भाषणात 'दादा'गिरी स्टाईल दाखवून दिली. 

राष्ट्रवादीच्या उमेदवार बारामती च्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीत पार पडली. या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्यावर जोरदार टीका केली. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावरच ही पवार यांनी तुझी डिग्री काय?? तु काय बोलतो काय?? तुझ्या नावातच विनोद आहे. तु शिक्षणमंत्री आहे ना… तिकडे लक्ष दे की जरा… अशा शब्दात फटकेबाजी केली. भाजपा-शिवसेनेचे नेते पवार साहेबांनी काय केलं? अस विचारतात. पण, ते हे विचारण्यासाठी ज्या रस्त्यानं बारामतीत आले ते रस्तेसुद्धा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बारामतीकरांनी बांधले आहेत, हे लक्षात ठेवा! पवार साहेब म्हणजेच बारामती आणि बारामती म्हणजेच पवार साहेब म्हणून सारं जग बारामतीला ओळखतं, असेही पवार म्हणाले. अजित पवारांनी प्रचाराच्या सांगता सभेत शिवतारेंना उद्देशून 'दादा'गिरी स्टाईल भाषण केलं 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारShiv Senaशिवसेनाbaramati-pcबारामतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019