शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Passed Away: अजितदादा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना देत होते भक्कम सपोर्ट; पुणे महापालिका आयुक्तांनी दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:07 IST

Ajit Pawar Passed Away कोरोना काळात रुग्णांना बेड मिळण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सूचना अजितदादा करत होते, ठाेस निर्णय घेत होते

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरळमार्गी, स्पष्टवक्ते होते. त्यांची प्रशासनावर पकड होती. त्यामुळे कर्तव्यदक्ष आणि कामाबाबत उद्देश स्पष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांना देत सपोर्ट करत होते. काेरोनाच्या काळात पुण्यात सर्वाधिक रुग्ण होते. त्यावेळी मी पुण्याच्या जिल्हाधिकारी होतो. दर शनिवारी अजित पवार बैठक घेऊन सूचना देऊन बारीक गोष्टीकडे लक्ष देत होते. या शब्दांत पुणे महापालिकेेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी अजित पवार यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

पुणे जिल्ह्यात कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात आली. त्यावेळी मी पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होतो. कोरोनाच्या लाटेत रुग्णांना बेड मिळत नव्हते. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. दर शनिवारी ते बैठक घेत होते. त्या काळात अजित पवार पुण्यावर विशेष लक्ष ठेवून होते. रुग्णांना बेड मिळण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सूचना करत होते. ठाेस निर्णय घेत होते. अजित पवार यांचे व्यक्तिमत्त्व सरळमार्गी होते. विकासकामाबाबत उद्देश स्पष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांना ते सपोर्ट करत. प्रशासनावर त्यांची पकड होती. अधिकाऱ्यांना काय विचारायचे आणि काय विचारायचे नाही याचे ज्ञान त्यांना होते. अजित पवार दिसायला गंभीर होते. पण ते मनाने हळवेही होते. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांबरोबर ते नास्ता करत होते. त्यावेळी नागरिकांना आपण नास्ता देत नाही, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. एवढ्या बारकाईने अजित पवार यांचे लक्ष होते. कामाच्या दर्जाबाबत ते आग्रही होते, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामती