शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हायपरलूपच्या प्रश्नावर अजित पवारांची गुगलीने घेतली सगळ्यांचीच विकेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 13:58 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या सडेतोड, नर्मविनोदी शैलीत उत्तरे देण्यात पटाईत आहेत. सध्या ते राज्याचे अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत आहेत.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या सडेतोड, नर्मविनोदी शैलीत उत्तरे देण्यात पटाईत आहेत. सध्या ते राज्याचे अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत आहेत. आठवड्यातून एक दिवस ते पुण्याच्या प्रश्नांसाठी वेळ देताना दिसत आहेत. अशावेळी ते कामाच्या नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेतून देतात. सोमवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हायपरलूपच्या प्रश्नांवर दिलेले उत्तर ऐकून मात्र एकच हशा पिकला. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्याला मिळालेल्या सरकारने विकास कामांसाठी निधी वाटपाच्या माहितीकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी इतर मुद्द्यांवर बोलून झाल्यावर त्यांना हायपरलूपचे काय झाले असा प्रश्न विचारण्यात आला.

 त्यावर ते म्हणाले की, '' हायपरलूपची ट्रायल कुठे झाली असेल तर आपणही करू. जर्मनी, जपान, चीन किंवा पाकिस्तान कुठे तरी ट्रायल झाली आहे असेल तर मला दाखवा. तुम्ही जर हायपरलूपचे पुरस्कर्ते किंवा तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर आपण जाऊ, त्यात प्रवास करून बघू. १५ मिनिटात मुंबईतून पोचायचे झाल्यास माणूस जसा बसला तर उतरायला तर हवा ना, त्याला रुबी हॉस्पिटलला नेण्याची वेळ येऊ नये. आयुष्याला गती आली आहे, चांगल्या योजनेची गरज आहे असे जरी असले तरी त्याचे तिकीट निदान विमानापेक्षा कमी असायला हवे' असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

एनआरसी आणि सीएएच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :याबाबत देशातील वेगवेगळ्या  पक्षांची  वेगवेगळी मते आहेत.काही राज्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, केरळ, पश्चिम बंगाल ,पंजाब या राज्यातही भाजप विरोधी सरकार आहे. आपल्याकडे महाविकास आघाडी सरकार आहे,पण आमची ही भूमिका आहे की, 'सध्या तरी यामुळे सामान्य जनतेला त्रास होऊ नये' अशीच आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसHyperloopहायपर लूपPoliticsराजकारणBaramatiबारामती