अपघातात जखमीला हवाय मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST2021-03-09T04:13:24+5:302021-03-09T04:13:24+5:30
शिंदे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. पत्नी, दोन मुले असा शिंदेंचा परिवार आहे. घरात ते एकटेच कमावते आहेत. ...

अपघातात जखमीला हवाय मदतीचा हात
शिंदे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. पत्नी, दोन मुले असा शिंदेंचा परिवार आहे. घरात ते एकटेच कमावते आहेत. मित्र परिवार, पाहुणे यांच्या मदतीने अद्याप पर्यत ४ ते ५ लाख रुपये त्यांच्या उपचारासाठी खर्च झाले आहेत. पुढील उपचारासाठी आणखी ५ ते ७ लाखांपेक्षा अधिक खर्च लागू शकतो असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. काही सामाजिक संघटनांनी पुढे येत मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र निधी कमी अपुरा पडत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा. असे आवाहन त्यांच्या परिवाराकडून करण्यात आले आहे.
मदन सुरेश शिंदे खाते क्रमांक:- ०५६६०१५१८२९०, आय एफसी कोड ICIC००००५५६ असा असून ९९७०७०३३३७ या मोबाईल क्रमांकावर खात्री करता येईल.