शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वारा-वादळ कधी येणार, ‘एआय’ अचूक सांगणार, हवामान विभागाला दीडशे वर्षे पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 06:43 IST

‘एआय’मुळे ही हानी रोखता येऊ शकणार आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

पुणे : हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी आता ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करण्यात येणार असून, त्यामुळे अधिक अचूक माहिती मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. वादळी वारे, मुसळधार पाऊस, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तींची माहिती आधीच समजणार आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे देशात तीन हजार जणांना जीव गमवावा लागला होता. ‘एआय’मुळे ही हानी रोखता येऊ शकणार आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

माहितीचे डिजिटायझेशनहवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी दीडशे वर्षांपासूनच्या नोंदींचा वापर केला जातो. १९०१ पासूनच्या माहितीचे डिजिटायझेशन केले आहे. हा डेटा ‘एआय’साठी वापरून त्याचा फायदा भविष्यात होणार आहे. सध्या ओडिशा व मध्य प्रदेशात वादळ, मुसळधार पावसाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी टेस्टिंग युनिट बनवीत आहे. 

सिमला ऑफिसला मोठा ठेवा! १५ जानेवारी १८७४ रोजी सिमला येथे हवामान विभाग स्थापन केला. त्यानंतर  तो शिवाजीनगर येथे पुण्यात हलविला गेला. त्यासाठी दगडी इमारत बांधली. येथे १८७४ पासूनच्या नोंदवह्या आजही पाहायला मिळतात. त्याचे डिजिटायझेशन केले आहे. 

टॅग्स :weatherहवामानPuneपुणे