शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांच्या पाठीवर वार करणाऱ्या आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हर्षवर्धन पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 12:52 IST

इंदापूरात भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध

इंदापूर : विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलीस ठाणे बांद्रा मुंबई यांनी कलम १६० अन्वये बजावलेली नोटीस ही बेकायदा आहे. पाच वर्षे स्वच्छ कारभार करणारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठीवर वार करणार्‍या सरकारच डोक ठीकाणावर आहे का? असा सवाल भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.  

इंदापूर तालुक्यात भाजपच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी इंदापूर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. 

पाटील म्हणाले, आघाडी सरकारमधील नेत्यांना आपले पितळ उघडे पडण्याची भिती वाटत आहे. म्ह्णून भारतीय जनता पार्टीमधील नेत्यांच्या विरोधात सडबुद्धीचे राजकारण सुरू आहे. राज्यातील भाजप नेत्यांना अशा प्रकारे क्रुरनितीने अडकवण्याचा प्रयत्न केल्यास इंदापूर तालुका भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री व नेत्यांचे बरेच घोटाळे उघडकीस येत आहेत. म्हणून भाजप नेत्यांना नामोहरम करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारचे सुडबुद्धीचे राजकारण सरू आहे. ज्यांनी घोटाळे उघडकीस आणले त्यांनांच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावणे म्हणजे चोर सोडुन सन्याशाला मार अशी गत झाली आहे. गलिच्छ राजकारण करणार्‍या महाविकास आघाडी सरकारचा हर्षवर्धन पाटील यांनी जाहिर निषेध नोंदवला. 

टॅग्स :IndapurइंदापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी