शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी देण्याची 'या' आघाडीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 11:31 IST

प्रस्थापित राजकीय पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आली आहे. राज्यांचे उमेदवारही जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय पक्षांबरोबरच नव्या पक्षांनी लोकसभानिवडणूक लढण्याचे ठरवले आहे. अशातच भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने राज्यातील ३२ जागांवरील उमेदवार पुण्यात जाहीर करण्यात आले आहेत. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्याची आमची तयारी असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. 

इंडिया अगेंस्ट करप्शन या संघटनेच्या पुढाकाराने देशातील नोंदणीकृत ५० राजकीय पक्षांनी एकत्र येत ही आघाडी स्थापन केली आहे. आघाडीचे नेते हेमंत पाटील यांनी ही माहिती दिली. आघाडीच्या वतीने पुण्यात संभाव्य उमेदवारांची कार्यशाळा आयोजित केली होती. आघाडीचे प्रमुख भाऊसाहेब बावने, राजेंद्र वनारसे, शिवाजीराव म्हस्के, अशोक जाधव धनगावकर, रेणुका पानगावकर, प्रा. रेखा पाटील, सतीश देशमुख उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, प्रस्थापित राजकीय पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे जनतेसमोर सक्षम पर्याय म्हणून आम्ही जात आहोत. सामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या निवडणुकीत आम्ही उतरत आहोत.

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणElectionनिवडणूकManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण