शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल पाच महिन्यांनंतर स्वारगेट बस डेपोत खणखणली पहिली घंटा; प्रवाशांचा आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 14:26 IST

स्वारगेट गजबजू लागले, शिवाजीनगरला गर्दी कमी

ठळक मुद्देचौकशी कक्षात प्रवाशांकडून विविध शहरांच्या गाड्यांची विचारणा सुरू

पुणे: एसटीच्या प्रवासाला परवानगी मिळताच स्वारगेट, शिवाजीनगर ही एसटी स्थानके गजबजू लागली. स्वारगेटहून सकाळी सहा वाजता लवासासाठी पहिली गाडी सोडण्यात आली. शिवाजीनगरहूनही सकाळीच गाड्या सोडण्यात आल्या.पहिली कोरोना टाळेबंदी २३ मार्चला सुरू झाली. तेव्हापासून या दोन्ही महत्वाच्या स्थानकांवर शुकशुकाट होता. त्यांची आजची सकाळ मात्र प्रवाशांच्या चौकशांनीच उजाडली. स्वारगेटहून दुपारी १ वाजेपर्यंत ४७ गाड्या सोडण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने सोलापूर ,पंढरपूर, मुंबई तसेच सातारा सांगली कराड, कोल्हापूर ही शहरे आहेत. संदीप पाटील हे प्रवासी म्हणाले, तीन महिन्यांनी कोल्हापूरला घरी चाललो आहे. पुण्यातच अडकलो होतो. वैभव डुब्बेवार म्हणाले, कराड चे एक काम तीन महिने थांबले होते. एसटी सुटणार याची माहिती मिळताच सकाळीच आलो. गाडी आली आणि तिकीटही मिळाले. आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे बैठकीत होत्या. गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. चालक वाहक ही पुरेशा संख्येने आहेत, त्यामुळे नियोजनात कसलीही अडचण येणार नाही असे बांद्रे यांच्या सहायकाने सांगितले. चौकशी कक्षात प्रवाशांची विचारणा सुरू झाली आहे. स्वारगेटच्या कक्षातील रफिक अत्तार यांनी सांगितले की सकाळपासूनच अनेकजण विविध शहरांच्या गाड्यांची चौकशी करत आहेत. अनेक दिवसांनी ध्वनीवर्धकावरूध गाडीची घोषणा करत आहे असे ते म्हणाले. शिवाजीनगर एसटी स्थानकाचे मेट्रोच्या कामामुळे वाकडेवाडीला स्थलांतर झाले आहे. तिथे प्रवाशांची संख्या फारशी नव्हती. गाड्याही कमी होत्या. 

टॅग्स :Puneपुणेswargateस्वारगेटST Strikeएसटी संपpassengerप्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्या