शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री बनेश्वर महादेवाला विविधरंगी फुलांच्या पाकळ्याची व दिव्यांची आरास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 17:35 IST

फुलांच्या आकर्षक सजावटीबरोबरच श्री बनेश्वर मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाले होते

नसरापुर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नसरापूर येथील श्री बनेश्वर मंदिरातील या शिवालयात शिवलिंगाभोवती विविध रंगांच्या फुलांची नयनरम्य सजावट करण्यात आली.              पवित्र श्री बनेश्वर महाराजांच्या शिवलिंगाभोवती गुलाबासह अनेक विविध जातीच्या आणि विविध रंगांच्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला. श्री बनेश्वर महादेव शिवलिंगाभोवती फुलांची आरास करणे तसेच जिकिरीचे असले तरी कृष्णा पाठक हे कलात्मकतेने ते फुलांची सजावट करतात. याकामी त्यांना मंदिराचे अध्यक्ष पुरुषोत्तम दातार ,सचिव अनिल गयावळ, काशिनाथ पालकर, आबासाहेब यादव, ज्योती चव्हाण, सतिश वाल्हेकर, दत्तात्रेय वाल्हेकर, सुभाष चव्हाण, प्रसन्न गयावळ, विजय जंगम, सुशील विभुते, शुभम निकम, चिंचकर, नवनाथ शिर्के आदींनी मदत केली.       या सजावटी या फुलांच्या आकर्षक सजावटीबरोबरच श्री बनेश्वर मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाले होते. लक्ष लक्ष या दिव्यांच्या दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री बनेश्वर मंदिराचे कळसाचे नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने महादेव देवस्थान ट्रस्टने मंदिरावर आकर्षक विविधरंगी विद्युत रोषणाई करु शकले नाही.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकbhor-acभोरDiwaliदिवाळी 2023