शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त सरकारी वकील पाच महिन्यांपासून मानधनाविना

By admin | Updated: March 22, 2017 03:30 IST

पुणे जिल्हा न्यायालयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अतिरिक्त सरकारी वकिलांना ५ महिने मानधन देण्यात आलेले नाही.

पुणे : पुणे जिल्हा न्यायालयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अतिरिक्त सरकारी वकिलांना ५ महिने मानधन देण्यात आलेले नाही. वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता शिक्षेचे प्रमाण सरकारी वकिलांकडून वाढावे अशी अपेक्षा एका बाजूला व्यक्त करण्यात येते आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या मानधनाकडे दुर्लक्ष केले जाते आहे.पुणे जिल्हा न्यायालयात ३३ ते ३५ अतिरिक्त सरकारी वकील सध्या कार्यरत आहेत. राज्य सरकारकडून या अतिरिक्त सरकारी वकिलांची मानधनावर नियुक्ती करण्यात येते. जून २०१६ मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अतिरिक्त सरकारी वकिलांना सुरुवातीला वेळेवर मानधन देण्यात आले. मात्र त्यानंतर गेल्या ५ महिन्यांपासून सरकारी वकिलांना मानधन देण्यात आलेला नाही. मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या या वकिलांना त्यांच्याकडून हाताळण्यात येणाऱ्या केसेस आणि दैनंदिन कामाचा अहवाल दरमहिन्याला सादर करावा लागतो. त्यानुसार त्यांना मानधन देण्यात येते़ (प्रतिनिधी)