शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांमध्ये ७८ रूग्णांची भर; ४९ रुग्ण अत्यवस्थ तर ११ रुग्णांना सोडले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 21:35 IST

शहरात सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून हे तिघेही ससून रुग्णालयात उपचार घेत होते.

ठळक मुद्देरुग्णालयातील तीन तर अन्य खासगी रुग्णालयांमधील १६ रुग्णांचा समावेशआतापर्यंत ५० लाख ६२ हजार ४५७ नागरिकांचे सर्वेक्षण

पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी ७८ ने वाढला असून शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १२१७ वर पोचली आहे. दिवसभरात एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोणावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या अकरा रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ४९ रुग्ण मात्र अत्यवस्थ आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठपर्यंत शहरात नव्याने ७८ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली. या रुग्णांपैकी ससून रूग्णालयात १४, नायडू रुग्णालयात ५३ तर खासगी रुग्णालयांमध्ये ११ रुग्ण दाखल आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४९ जणांची प्रकृती चिंताजनक असून यापैकी ससून रूग्णालयात ३०, डॉ. नायडू रुग्णालयातील तीन तर अन्य खासगी रुग्णालयांमधील १६ रुग्णांचा समावेश आहे.शहरात सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून हे तिघेही ससून रुग्णालयात उपचार घेत होते. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७५ झाली आहे. एकूण ११ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या १७६ झाली आहे.----------पालिकेने घरोघर सर्वेक्षण सुरू केलेले आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकांची संख्या ९९२ पर्यंत वाढविण्यात आली असून १६ मार्चपासून आतापर्यंत ५० लाख ६२ हजार ४५७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १५ लाख ४४ हजार ३७५ घरापर्यंत पालिकेची ही पथके पोचली आहेत.

------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर