शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूंची माहिती न दिल्यास घरमालकांवर कारवाई

By admin | Updated: July 1, 2015 23:41 IST

जिल्ह्यातील घरमालकांनी आपल्या घरात भाडेकरू ठेवताना सर्व भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असून अशी माहिती

लोणी काळभोर : जिल्ह्यातील घरमालकांनी आपल्या घरात भाडेकरू ठेवताना सर्व भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असून अशी माहिती न दिल्यास संबंधित घरमालकावर दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामीण भागात औद्योगिक वसाहती आहेत. तेथे काम करणाऱ्या कामगारांना राहण्यासाठी घरे भाड्याने दिली जातात. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यास त्याची तत्काळ उकल होण्यासाठी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात असणे आवश्यक आहे. हवेली, लोणी काळभोर, लोणी कंद, चाकण, खेड, शिक्रापूर, आळंदी, तळेगाव दाभाडे, राजगड, पौड , लोणावळा ग्रामीण,शिरूर, रांजणगाव, व ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. वेगवेगळ्या दहशतवादी व नक्षलवादी कारवाया मुळे आत्तापर्यत पुण्यातील १५ लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच दि. ९ मे २0१५ रोजी तळेगाव दाभाडे येथे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या माओवादी संघटनेच्या २ सदस्यांना अटक करण्यात आली आहे. घरे, दुकाने, फ्लॅट भाड्याने देताना, पोटभाडेकरू ठेवताना, विक्री करताना मालमत्ता विकत घेणाऱ्याची, भाडेकरूची माहिती सात दिवसांत देणे बंधनकारक आहे. त्यामुळे दहशतवादी कारवाया किंवा गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी त्याची मदत होऊ शकेल. (वार्ताहर)