शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भोर शहरात विकेंडला पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांवर कारवाई; तब्ब्ल ८५ हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 11:51 IST

शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटन स्थळी जाण्यास बंदी केली आहे.

ठळक मुद्दे'आम्ही शेजारील गावातील आहे' असे सांगून नागरिक पोलिसांशी घालत होते हुज्जत

भोर: भोर शहरात व ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटन स्थळी गर्दी करण्यास बंदी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भोर शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भोर पोलिस स्टेशनच्या वतीने विकेंडच्या दिवशी पर्यटनासाठी आलेल्या १७० जणांवर कारवाई करण्यात आली असून ८५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

भोर पोलिस स्टेशनच्या वतीने भोर शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मास्क न वापरणारे, विनामस्क गर्दीत वाहन चालविणारे,  विनाकारण फिरणारे, पर्यटन स्थळांवर बंदी असताना विकेंड च्या दिवशी १७० जणांवर कारवाई करण्यात आली. नागरिक पर्यटन स्थळांवर बंदी असतानाही पळवाट काढताना दिसून आले. 'आम्ही शेजारील गावातील आहे' असे सांगून नागरिक पोलिसांशी  हुज्जत घालताना दिसत होते. यावेळी १७० गुन्ह्यात ८५ हजार रुपयेचा दंड वसूल करण्यात आला.

भोर पोलिस स्टेशनच्या वतीने तमाम नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की, पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी आहे. शासन नियमांचे पालन करावे नागरिकांनी विनाकारण फिरू नये, तसेच मास्क चा वापर करा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. परंतु नागरिक अशी सूचना न ऐकता फिरताना दिसत होते. यामुळे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसMONEYपैसा