गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST2021-06-06T04:09:28+5:302021-06-06T04:09:28+5:30

याप्रकरणी भारत कृषी गोसेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष व मानद पशू कल्याण अधिकारी अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७, ...

Action against beef transporters | गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

याप्रकरणी भारत कृषी गोसेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष व मानद पशू कल्याण अधिकारी अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७, रा. ११७०/३३, रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादी दिली. त्यानुसार समशुद्दीन ताहीर शेख (वय २०, रा. कॅम्प, शिवाजी मार्केट, पुणे), कलीम अब्दुल कादर पालकर (वय ४४, रा. लोहिया नगर गंजपेठ झोपडपट्टी, दत्त बेकरीजवळ, पुणे) व इस्माईल ईसाक तांबोळी (वय ३५, रा. वानवडी, विकास नगर, अयोध्या हॉस्पिटल समोर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

फोटो - पोलिसांनी जप्त केलेला टेम्पो व स्कोडा कार

Web Title: Action against beef transporters