शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करत नसल्याच्या रागातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 21:23 IST

पुण्यातील बुधवार पेठेत एका तरुणाने तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना समाेर आली आहे.

पुणे : लग्न करत नसल्याचा राग मनात धरुन वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणीवर एका तरुणाने अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना बुधवार पेठेत घडली. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. अ‍ॅसिड कमी तीव्रतेचे असल्याने तरुणी जखमी झाली नाही. परंतु या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली हाेती. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली असून आराेपीला पाेलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधीत तरुणी ही बुधवार पेठेतील एका इमारतीत वेश्‍याव्यवसाय करते. ती मुळची पश्‍चिम बंगाल येथील आहे. तसेच आरोपीही पश्‍चिम बंगालमधील आहे. तो तीचा नियमीत ग्राहक होता. तो शिवाजीनगर येथील एका हॉटेलात भांडी धुण्याचे काम करतो. त्यांच्यामध्ये झालेल्या वादातून त्याने आज तीच्या कोठीवर येऊन तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. हे अ‍ॅसिड बाथरुम साफ करण्यासाठी वापरण्याचे होते. त्यामुळे तरुणीला कोणतीही जखम झाली नाही. तिला एका खासगी रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तिच्या डोळ्यात व नाकात अ‍ॅसिड उडाल्याने तिला थोडा त्रास होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी