शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या अंडरवेअरमुळे सापडला खूनप्रकरणातील आरोपी! पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 13:21 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मानेचा अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने वार करून खून केला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

पिंपरी: शहरात भरदिवसा झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. घरातील एका ओल्या चड्डीवरून संशय आल्याने गुन्ह्याची उकल झाली आहे. साखरे वस्ती, हिंजवडी येथे रविवारी (दि. ३) दुपारी चार ते सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान खुनाचा प्रकार घडला होता. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. कैलास अंकुश डोंगरे (वय २३, रा. साखरेवस्ती, हिंजवडी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. संतोष विश्वनाथ माने (वय ३८, रा. साखरेवस्ती, हिंजवडी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सरस्वती संतोष माने (वय ३५) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मानेचा अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने वार करून खून केला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी परिसरात नवीन कोणी आले आहे का, अशा बाबींचा तपास सुरू केला. शेजारी राहणाऱ्या लोकांनी देखील त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. खुनातील आरोपीचा काहीच सुगावा लागत नव्हता.  

दरम्यान, पोलिसांनी शेजारील घरात पाहणी केली. त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडू मारणे यांच्या नजरेमध्ये शेजारच्या घरात ओली चड्डी (अंडवेअर) दिसली. घरातील सर्व कपडे सुकलेले आहेत. पंरतु फक्त एक चड्डी ओली का, असा प्रश्न मारणे यांनी केला. मी अंघोळ केली आहे, असे कैलास डोंगरे याने सांगितले. एवढया रात्री त्याने आंघोळ का केली, असा प्रश्न मारणे यांच्या मनात उपस्थित झाला. मी चड्डीत ओकल्यामुळे आंघोळ केली, असे कैलासने सांगितले. त्यामुळे संशय बळावला. चड्डीत कसे ओकू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला.

त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता कैलासने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. मयत संतोष व त्याची पत्नी हे दोघेजण आरोपी कैलास याच्या आई-वडिलांसोबत सतत भांडण करत होते. त्या कारणावरून संतोषचा खून केला असल्याची कबुली कैलासने दिली

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी