शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील विश्रामबाग पोलीस लॉकअपमध्ये चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 08:53 IST

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला...

- किरण शिंदे

पुणे : पुण्यात पोलीस लॉकअपमध्ये चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शिवाजी उत्तम गरड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. 

या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, एका वाहन चोरीच्या गुन्ह्यात शिवाजी गरड याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर त्याला विश्रामबाग पोलीस स्टेशन परिसरात असणाऱ्या पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावर असणारा पोलीस कर्मचारी लॉकअपची पाहणी करण्यासाठी गेला असताना त्याने गळफास घेतल्याची दिसून आले. 

रात्री पांगरण्यासाठी दिलेल्या चादरीची काठ फाडून शिवाजी गरड याने गळफास घेतला. दरम्यान पोलीस लॉकअपमध्ये आरोपीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे