शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचं नियंत्रण सुटल्याने एक्स्प्रेस वेवर गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 11:04 IST

मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात  दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात  दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी सहा वाजता द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला.

लोणावळा- मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात  दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  मंगळवारी सकाळी सहा वाजता द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला. महामार्ग पोलीस विलास साळुंखे यांनी दिलेल्या माहीतीनुसार प्रितम विलास साळुंखे (वय २८ रा.वडगाव धायरी पुणे), राहुल हनमंत राजगुरु (वय २६ रा धनकवडू पुणे) असे मयत तरुणांची नावे असून, स्वप्निल अनिल घोरपडे (वय २६ रा.घोरपडी पुणे), प्रतिक भास्कर आमरे (वय २६ रा विठ्ठलवाडी,हिंगणे) हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर  सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी गाडी आढे गावच्या हद्दीतून जात असताना चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंञण सुटले.त्यामुळी गाडी जवळील असलेल्या खोल ओढ्यात पडली.

अपघाताची माहीती मिळताच द्रुतगती महामार्ग पोलीस व महामार्ग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.व जखमींना रुग्णालयात दाखल केले.पुढील तपास तळेगाव पोलिस स्टेशन करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईPuneपुणे