शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेचे कर संकलन अधिकारी सुनील कांबळे यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:18 IST

रविवारी दुपारी धानोरी येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला होता.

ठळक मुद्देपुणे शहरातील विविध फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग

पुणे : पुणे महापालिका करसंकलन विभागाचे अधिकारी व पुणे महापालिका कामगार संघटनेचे नेते सुनील तात्यासाहेब कांबळे (वय ५६ रा.कमल पार्क, धानोरी) यांचे मंगळवारी उपचारादरम्यान निधन झाले. रविवारी दुपारी झालेल्या अपघातात जखमी झाले होते. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.  सुनील कांबळे यांचा रविवारी ७ जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धानोरी येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पुणे महापालिकेच्या करसंकलन विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. महापालिका कामगार संघटनेचे ज्येष्ठ नेते होते. पुणे शहरातील विविध फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह महापालिका  अधिकारी, कर्मचारी मित्र परिवार यांना मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDeathमृत्यूAccidentअपघात