शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Accident: चाकण - आंबेठाण रस्त्यावर गाडीच्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 12:40 IST

अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या पिकअप चालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

चाकण : भरधाव पीकअप गाडीने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ( दि.८) चाकण - आंबेठाण रस्त्यावर कोरेगाव फाटा येथे घडली. अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या पिकअप चालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

केतन माणिकराव धोंडगे (वय.१९ वर्षे ) आणि विलास आनंदराव घुले (वय.२२ वर्षे, दोघेही रा.झित्राईमळा, चाकण, ता.खेड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन युवकांची नावे आहेत, तर गोरख जकाते ( रा.झित्राईमळा,चाकण) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी राहुल पोपट वाळूंजकर ( रा.बहुरगाव , मावळ ) या पिकअप चालकावर महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेठाण - वराळे रस्त्याने गोरख जकाते याच्या दुचाकीवरून तिघे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामावर जात होते. आंबेठाण गावाच्या हद्दीत राजमुद्रा ट्रेडर्स समोर भरधाव वेगात आलेल्या पिकअप जीपने दुचाकीस धडक दिली. या अपघातात केतन धोंडगे व विलास घुले हे दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर गोरख जकाते गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर पीकअप जीप चालक तसाच पुढे भरधाव वेगात निघून जात असताना आंबेठाण गावाच्या जवळ नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातChakanचाकणbikeबाईकroad safetyरस्ते सुरक्षा