शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - नाशिक महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात ; ११ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 17:11 IST

धडकेमुळे एवढा मोठा आवाज झाला की आजूबाजूची नागरिक सैरावैरा पळत अपघातग्रस्त ठिकाणी आले.

मंचर : पुणे- नाशिक महामार्गावर मंचर खानवस्तीजवळ तीन चाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी ऑटो रिक्षागाडीला मालवाहतूक गाडीने मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने एपे गाडीतील प्रवासी जखमी झाले आहेत. या धडकेमुळे एवढा मोठा आवाज झाला की आजूबाजूची नागरिक सैरावैरा पळत अपघातग्रस्त ठिकाणी आले. जखमींमध्ये सात महिला व तीन पुरुष असून ड्रायव्हरचा समावेश आहे. जखमींवर मंचर येथील पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालय व खासगी दवाखान्यात उपचार चालू असल्याची माहिती पोलीस नाईक राजेंद्र हिले यांनी दिली. मालवाहतूक चालक फरार झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती पुणे-नाशिक महामार्गावर ऑटो रिक्षा मंचरकडे जात असताना (एमएच- 12. एफसी 7540 ) या मालवाहू गाडीने धडक दिल्याने एपे रिक्षा (एमएच- 23. 4125) वीस फूट लांब जाऊन खड्ड्यात उडाली आहे, रिक्षातील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे विश्वास बाळू नाईक वय 42,रा. अवसरी खुर्द,सुवर्णा लहू शिंदे (वय ३५,रा. अवसरी खुर्द) ज्ञानेश्वर गावडे (वय ६२ रा .गावडेवाडी), दिपाली संदीप शिंदे (वय 33, अवसरी खुर्द), लक्ष्मण विठ्ठल आरने ( वय 45,रा. कोपरगाव)हरिचंद्र पोपट जाधव वय 40 रा. पारुंडे. ता. जुन्नर)सारिका चंद्रकांत शिंदे ,वय 34 राहणार अवसरी खुर्द, मीना श्याम शिंदे वय 30 रा. अवसरी खुर्द), जनाबाई थोरात (वय75 रा. खान वस्ती मंचर) , नंदा जानू जंगम (वय 60 रा. अवसरी खुर्द )या सर्व जखमींवर पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालय येथे उपचार चालू आहेत. ग्रामीण रुग्णालयात डॉ. अधिक्षिका चंदाराणी पाटील ,डॉ. गणेश पवार, डॉ. संपत केदारे हे उपचार चालू आहेतअपघातग्रस्त ठिकाणी निलेश टेमकर, व अनेक प्रवाशांनी जखमींना उपचारासाठी मदत केली असून त्यांनी तात्काळ अ‍ॅम्बुलन्सला बोलून सर्व जखमींना रुग्णालयात हलवले. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील दिनेश खेडकर, माजी सभापती आनंद शिंदे ,कल्याण  शिंदे, पोलीस पाटील संतोष शिंदे यांनी भेट दिली पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र पोलीस कॉन्स्टेबल पुंडलिक मराडे अधिक तपास करत आहे

टॅग्स :MancharमंचरAccidentअपघात