शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पालखी मार्गावर भीषण अपघात; दाेघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 11:41 IST

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर नीरा-वाल्हा दरम्यान भीषण अपघात झाला अाहे. दोन चार चाकी वाहणे समोरा समोर धडकल्याने दाेघांचा मृत्यू झाला अाहे.

नीरा: पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर नीरा-वाल्हा दरम्यान भीषण अपघात झाला अाहे. दोन चार चाकी वाहणे समोरा समोर धडकल्याने दाेघांचा मृत्यू झाला अाहे. नीरा बाजुने इको व्हैन तर वाल्हे बाजुने हुंडाई कंपनीची अलिशान कार दोघांत जोरदार धडक झाली.

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक जागीच ठार झाला तर फलटण येथील डॉ सत्यम लोगाडा यांचा लोणंद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.  दोन गंभीर जखमी झाले असून इतर चार जखमींना जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका व्यक्तीला लोणंद येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात अाले अाहे.   रविवारी पहाटे पाचच्या दरम्यान दोन्ही वाहने वेगात समोरासमोर धडकली. पुणे बाजुंकडून येणारी हुंडई कंपनीची आलीशान कार नंबर एम.एच.१२-जे.एम.८०२३ हीचा या अपघातात पुढिल भागाचा चुराडा झाला आहे. गाडीमध्ये एअर बॅग असल्याने पुढील बाजूला बसलेले गंभीर जखमी झाले नाही. मात्र मागील बाजूस बसलेले डॉ. सत्येन हुकुमचंद दोभाडा. (वय ४३ वर्ष राहणार मुळ फलटण हल्ली पुणे यांचा लोणंद) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोणंद बाजने आलेल्या मारुती इको व्हॅन नंबर एम.एच. १२- एल.पी.६८३३ धडकल्याबरोर दोन लहान मुले गाडीबाहेर फेकली गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इको व्हॅनचा  ड्रायव्हर आनंद गणपत चांडूली (वय ४० राहणार वेळापूर,ता.माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांचा पाय अडकल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान सकाळी जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूPandharpurपंढरपूर