शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अपघात! ब्रेक फेल झाल्याने मालट्रकची चार वाहनांना धडक; नवले पुलाजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 11:30 IST

तांदळाची पोती घेऊन कर्नाटककडून मुंबईकडे निघालेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले.

पुणे (धायरी): मुंबई - बंगळुरू महामार्गावर एका माल ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चार वाहनांना तसेच एका दुचाकीस्वाराला धडक दिली आहे.  यामध्ये दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने ह्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान तांदळाची पोती घेऊन कर्नाटक कडून मुंबई कडे निघालेला माल ट्रक ( क्रमांक KA १७ D ०३२१) वडगांव बुद्रुक येथील हॉटेल विश्वास समोर आला असता ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या चार वाहनांना धडक दिली. दरम्यान ट्रक खाली एक दुचाकी अडकल्याने ट्रक जागेवर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. ह्यामध्ये दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

महामार्गावर अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, पोलीस उपनिरीक्षक धुळाजी कोळपे व वाहतूक कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली.  राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली. 

राष्ट्रीय महामार्गामुळे मरण झाले स्वस्त मुंबई - बंगळुरू महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ऑक्टोबर महिन्या मध्ये अशाच प्रकारे अपघात होऊन आठ वाहनांना धडक बसून  एकाचा मृत्यू झाला तर मागील दोन दिवसांपूर्वीही ह्याच ठिकाणी एका ट्रकची पाच वाहनांना धडक झाली आहे.

तीव्र उतार असल्याने घडतात अपघातनवीन कात्रज बोगदा ते वडगांव पुल दरम्यान तीव्र उतार असल्याने माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचे ब्रेक लागणे अशक्य होते. अशावेळी वाहनांची गती कमी करण्यासाठी महामार्गावर पांढरे पट्टे करणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस